फटाके नेणाऱ्या ट्रकला हायवेवरच आग, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
फटाके नेणाऱ्या ट्रकला हायवेवरच आग, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद
Published
अमेरिकेतील टेनेसी राज्यातील चॅटानूगा शहराजवळ अचानक या गाडीत आग लागल्यामुळे फटाक्यांची अशी काही आतषबाजी सुरू झाली की महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.
काही मिनिटं हा प्रकार घडल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






