अटल पेन्शन योजनेद्वारे करदात्यांना पेन्शन मिळतं का?

व्हीडिओ कॅप्शन, अटल पेन्शन योजनेद्वारे करदात्यांना पेन्शन मिळतं का?
अटल पेन्शन योजनेद्वारे करदात्यांना पेन्शन मिळतं का?
Published

अटल पेन्शन योजनेला (APY) आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलीय. केंद्रीय मंत्रिमंडळाने या मुदतवाढीला मंजुरी दिली.

या योजनेअंतर्गत पात्र लाभधारकांना वयाच्या साठीनंतर 1000 - 5000 रुपयांचं पेन्शन मिळतं.

अटल पेन्शन योजना काय आहे? कुणाला पेन्शन मिळू शकतं? त्यासाठी पैसे - हप्ते किती भरावे लागतील?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)