आर्टेमिस 2 मिशन पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास कसा करेल?

व्हीडिओ कॅप्शन, आर्टेमिस 2 मिशन पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास कसा करेल?
आर्टेमिस 2 मिशन पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा प्रवास कसा करेल?

अपोलो मोहिमांनंतर माणूस तब्बल 50 वर्षांनी चंद्राकडे निघालाय...इतकंच नाही तर आर्टेमिस 2 द्वारे माणूस आजवरचा पृथ्वीपासूनचा सर्वात दूरचा प्रवास करतोय.

पृथ्वीवरून झेप - चंद्राला वळसा आणि पृथ्वीवर स्प्लॅशडाऊन... आर्टेमिस 2 चा प्रवास समजून घेऊ

लेखन, निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)