प्लॅस्टिक पिशव्यांनी बनवलेल्या अशा घरात तुम्ही राहाल का?
प्लॅस्टिक पिशव्यांनी बनवलेल्या अशा घरात तुम्ही राहाल का?
Published
जगातील सर्वांत प्रदूषित नद्या असलेला देश म्हणून इंडोनेशियाची एक ओळख तयार झाली आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ते गॅरी बेंचेघिब यांनी या समस्येशी दोन हात करण्यासाठी एक मोहीम सुरू केली. नद्या, बीच इथून प्लॅस्टिक कचरा ते वेचू लागले. त्यांनी कचऱ्यातून 35,000 प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करून स्वतःसाठी एक घर बांधलंय.
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



