मुलांना शाळेच्या भिंतीबाहेरचं शिक्षण देणाऱ्या ZP शिक्षिका उज्ज्वला वाडेकर कसं शिकवतात?
मुलांना शाळेच्या भिंतीबाहेरचं शिक्षण देणाऱ्या ZP शिक्षिका उज्ज्वला वाडेकर कसं शिकवतात?
उज्ज्वला वाडेकर या पाथरी इथं जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात.
पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीने विद्यार्थांना रोजच्या जगण्यातलं ज्ञान असावं शालेय शिक्षणासह व्यवहारीक शिक्षणही विद्यार्थांना मिळावं यासाठी उज्जवला वाडेकर भिंतीपलिकडेही एक वेगळाच वर्ग भरवतात.
विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक शिक्षण देण्यावर उज्ज्वला यांचा भर आहे, बीबीसी मराठीने शिक्षिका उज्ज्वला वाडेकर यांच्यावर केलेला हा खास रिपोर्ट पाहा.
रिपोर्ट - राहुल रणसुंभे आणि यश वाडेकर
शुट आणि एडिट - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






