G20 परिषदेसाठी रस्त्याच्या कडेला लावलेल्या कुंड्या लोक उचलून का नेत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, गुरुग्रामच्या रस्त्यांवरील हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
G20 परिषदेसाठी रस्त्याच्या कडेला लावलेल्या कुंड्या लोक उचलून का नेत आहेत?
Published

रस्त्याच्या कडेला कार लावून फुलांच्या कुंड्या उचलून नेणारे लोक.

गुरुग्रामच्या रस्त्यांवरील हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. सध्या G20 परिषद सुरू असल्यानं गुरुग्रामचं सुशोभीकरण करण्यासाठी ठिकठिकाणी फुलांच्या कुंड्या लावण्यात आल्या आहेत.

मात्र काही लोक या कुंड्या उचलून नेताना दिसले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)