स्मार्टफोनच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? सोपी गोष्ट
स्मार्टफोनच्या व्यसनामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो? सोपी गोष्ट

Published
अगदी कोवळ्या वयातच मुलांच्या हातात स्मार्टफोन किंवा टॅबलेट देऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल किंवा त्याला डिजिटल जगाची ओळख होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय.
हे मत आहे अमेरिकन स्वयंसेवी संस्था 'सेपियन लॅब्स'चं. ही संस्था 2016 पासून लोकांचं मानसिक आरोग्य समजून घेण्यावर भर देत आहे.
पाहा या संस्थेच्या अहवालातून काय पुढे आलं.
- लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



