MPSC पेपरफुटी तपासासाठी आयोग; समितीत तुकाराम मुंढेंचा समावेश, तर भीमनवार रजेवर
MPSC पेपरफुटी तपासासाठी आयोग; समितीत तुकाराम मुंढेंचा समावेश, तर भीमनवार रजेवर
Published
पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या - MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलानाला यश मिळाल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. MPSCच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन मागे घेण्यात आलंय.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)