बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांवरून वाद का सुरू आहे? | सोपी गोष्ट 704

व्हीडिओ कॅप्शन, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांवरून वाद का सुरू आहे? | सोपी गोष्ट 704
Published

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञांमध्ये आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला.

नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलं आहे का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)