व्यंकय्या नायडूंना जेव्हा राज्यसभेत रडू कोसळलं

व्हीडिओ कॅप्शन, व्यंकय्या नायडूंना जेव्हा राज्यसभेत रडू कोसळलं
Published

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या निवृत्तीनिमित्त राज्यसभेत निरोपाची भाषणं झाली.

यावेळी एक प्रसंग ऐकून मावळते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना रडू कोसळलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)