राज ठाकरे यांच्या पक्षात एकनाथ शिंदे यांच्या गटातले आमदार सहभागी होणार का?
Published
एकनाथ शिंदे गटाकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विलीनकरणासाठी प्रस्ताव आला तर तसा आम्ही नक्की विचार करू असं विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलंय.
झी-२४ तास वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे उत्तर दिल्यानंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)