भारतात सौर ऊर्जेची उत्पादने लोकांना परवडतील का?

व्हीडिओ कॅप्शन, भारतात सौरऊर्जेची उत्पादने लोकांना परवडतील का?
Published

सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा जगभरात तिसरा क्रमांक लागतो. तसंच जीवाश्म इंधनातून केल्या जाणाऱ्या वीजनिर्मितीतही भारत पुढे आहे.

ऊर्जेचा पर्यायी स्रोत म्हणून सौर ऊर्जेकडे मोठ्या आशेने पाहिलं जातंय. सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने विशेष आर्थिक तरतूदही केली आहे.

पण सौर ऊर्जेची उत्पादनात भारत स्वयंपूर्ण झाला तर लोकांना ही ऊर्जा परवडेल का हा खरा प्रश्न आहे. बीबीसीच्या प्रतिनिधी देविना गुप्ता यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)