अखेर तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर तयार झाली मलेरियावरची पहिली लस

व्हीडिओ कॅप्शन, अखेर तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर तयार झाली मलेरियावरची पहिली लस
Published

मलेरिया हा जगातला सगळ्यांत जीवघेणा आजार आहे. कारण, एकट्या आफ्रिका खंडात मलेरियामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील अडीच लाख मुलांचा मृत्यू होतो.

पण, आता मलेरियावर पहिली लस तयार झाली आहे. केनियामध्ये बनलेल्या या लशीबद्दलचा बीबीसी प्रतिनिधी फर्गेस वॉल्श यांचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)