कोरोना व्हायरस : सर्बियाचे लोक भारतीय पर्यटकांवर नाराज आहेत का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस – सर्बियाचे लोक भारतीय पर्यटकांवर नाराज आहेत का?
Published

सर्बियामध्ये काही दिवस राहून पुढे इतर देशांमध्ये जाण्याचा मार्ग अनेक भारतीयांनी पत्करलाय. त्यामुळेच सर्बियातले लोक भारतीय पर्यटकांवर नाराज आहेत.

भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यावर अनेक देशांनीही अजूनही भारताबरोबरची थेट विमानसेवा रद्द केली. म्हणजे भारतातून थेट येणाऱ्या लोकांना त्यांनी प्रवेश नाकारला. तेव्हा भारतीयांनी सर्बियामध्ये काही दिवस राहून पुढे इतर देशांमध्ये जाण्याचा मार्ग पत्करला.

पण, त्यामुळे सर्बियामध्ये डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढतोय, असं काहीजणांना वाटतंय. पाहा बीबीसीचा खास रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)