कोरोना महाराष्ट्र - राज्यसरकारकडून 'या' 7 चुका झाल्या? । सोपी गोष्ट 317

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना महाराष्ट्र - राज्यसरकारकडून झालेल्या संभाव्य 7 चुका । सोपी गोष्ट 317
Published

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लावलेत. पण महाराष्ट्रावर ही वेळ का आली? आज सोप्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारकडून महाराष्ट्रातली परिस्थिती हाताळण्यात झालेल्या 7 संभाव्य चुका...

संशोधन - सरोज सिंह

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)