फोटो फीचर : सुपरमूनला कसं लागलं ग्रहण?

Published

ब्लूमून, सुपरमून आणि ब्लडमूड असा तिहेरी खगोल आविष्कार बुधवारी बघायला मिळाला. बीबीसी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांनी टिपलेली ग्रहणचित्रं.

चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, सूर्यास्तानंतर लगेच ग्रहणकाळाला सुरुवात झाली.
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, ग्रहण अवस्थेची ही चित्रं टिपली आहेत मुंबईतून
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, चंद्रग्रहणाची ही दृश्य टिपली आहेत मुंबईतून
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, ग्रहणाचा मध्य जवळ येताना लोकांचा उत्साह शिगेला पेटला होता
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, पृथ्वीच्या सावलीनं चंद्र झाकोळला आणि आसमंतात अंधार पसरला
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, ग्रहण अवस्थेची ही चित्रं टिपली आहेत मुंबईतून
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, ग्रहण अवस्थेची ही चित्रं टिपली आहेत मुंबईतून
चंद्रग्रहण
फोटो कॅप्शन, ग्रहणवस्थेची मुंबईतून टिपलेली चित्रं