आयपीएलच्या कामगिरीवर प्रफुल हिंगेचे वडील काय म्हणाले?
आयपीएलच्या कामगिरीवर प्रफुल हिंगेचे वडील काय म्हणाले?
Published
आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात प्रफुल हिंगेने एकूण 4 विकेट्स घेतल्या आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात आणि पहिल्याच षटकात 3 विकेट्स घेतल्या आहेत.
प्रफुल हिंगे हा महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणचा रहिवाशी आहे. रणजी क्रिकेटमध्ये त्याने विदर्भाकडून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलंय.
या धर्तीवर प्रफुल हिंगेचे वडील प्रकाश हिंगे आणि आई अलका हिंगे यांच्यासोबत बीबीसी मराठीने संवाद साधला आहे.
मुलाखत - भाग्यश्री राऊत
शुट - मनोज आगलावे
एडिट - राहुल रणसुभे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






