भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, पण मग कागद कसे जळाले नाहीत?
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू, पण मग कागद कसे जळाले नाहीत?
Published
अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. अजित पवारांचा मृत्यू झाला, पण त्यांच्यासोबत असलेले कागद कसे जळाले नाहीत?
त्यांनी लँड होण्यापूर्वीच आपल्या पुतण्याला कॉल केल्याचंही म्हटलं गेलं. हवेत असताना नेटवर्क मिळतं का? याबद्दल अनेक तर्कवितर्क दिले जात आहेत. असं असताना याच्या तांत्रिक बाजू काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
पत्रकार आणि हवाई वाहतुकीचे जाणकार रोहित चंदावरकर यांच्याशी बीबीसी मराठीने याबाबत संवाद साधला. त्यांनी याची तांत्रिक बाजू उलगडून सांगितली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






