अबाबात ठरली भारतातली सर्वात लहान अवयवदाता
अबाबात ठरली भारतातली सर्वात लहान अवयवदाता
Published
अवघ्या 39 दिवसांचं आयुष्य लाभूनही अबाबत कौर भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
अबाबतच्या निधनानंतर तिच्या आईवडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, ज्याचं कौतुक अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केलं आहे. ही तिच्या कुटुंबाची गोष्ट आहे.
रिपोर्ट - रविंदर सिंग रॉबिन, बीबीसी पंजाबी प्रतिनिधी
एडिट - शाहनवाझ अन्वर
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



