अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळी सरपंचांना कुठे काय दिसलं?

व्हीडिओ कॅप्शन, अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली? गोजुबावी सरपंचांना काय दिसलं?
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळी सरपंचांना कुठे काय दिसलं?
Published

अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत लँडिंगच्या वेळी अपघात होऊन मृत्यू झाला. या विमानाचा अपघात होताना गावकऱ्यांनी पाहिला आणि ते मदतीला धावले. इथल्या गोजुबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे हेदेखील मदतीसाठी धावले होते.

अजित पवार यांचं विमान बारामतीत कोसळण्यापूर्वीच आवाज येत होता? अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली? विमान अपघात स्थळी पोहोचल्यावर गोजुबावीच्या सरपंचांना काय दिसलं? त्या काही मिनिटांमध्ये काय घडलं?

पाहा त्यांनी बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णींशी बोलताना काय सांगितलं...

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)