शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास?
शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास?
Published
मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे.
पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का? की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो?
लेखन – अमृता कदम
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



