समय रैनाचं 'लेटंट' परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज
समय रैनाचं 'लेटंट' परतणार; एक घोषणा, एक गौप्यस्फोट आणि एक चॅलेंज
इंडियाज गॉट लेटंटचा दुसरा सीजन येतोय.
सध्या तुमच्या सोशल मीडियावरही समय रैनाचे रील्स सतत येत असतील. तो पुन्हा चर्चेत आलाय, आता कोणत्या वादामुळे नाही तर त्याच्या नव्या Stand Up व्हीडिओमुळे – Still Alive.
जवळपास सव्वा तासाच्या या व्हीडिओला 2 दिवसात 2 कोटींपेक्षा जास्त Views आले आहेत. पण या व्हीडिओमध्ये असं काय आहे?
- व्हीडिओ - यश वाडेकर
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन



