नेपाळमध्ये पुन्हा भयंकर पूरस्थिती, 19 जणांचा मृत्यू तर, 10 कामगार बेपत्ता

व्हीडिओ कॅप्शन, नेपाळमध्ये पुन्हा भयंकर पूरस्थिती, 19 जणांचा मृत्यू तर, 10 कामगार बेपत्ता
नेपाळमध्ये पुन्हा भयंकर पूरस्थिती, 19 जणांचा मृत्यू तर, 10 कामगार बेपत्ता
Published

गेल्या महिन्यात आलेल्या विनाशकारी पुरातून नेपाळ अजून पूर्णपणे सावरलेला नसतानाच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील पुरात 1,450 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता, तर 5,000 पेक्षा जास्त लोक अजूनही बेपत्ता असल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टिफन दुजारिक यांनी नेपाळच्या ताज्या आकडेवारीचा संदर्भ देत म्हटलंय. या आपत्तीमुळे नेपाळच्या एकूण जीडीपीच्या 4% ते 5% नुकसान झालं आहे.