भारताची 2011 नंतर जनगणना का नाही झाली? सोपी गोष्ट 774
भारताची 2011 नंतर जनगणना का नाही झाली? सोपी गोष्ट 774

Published
भारताची दर दहा वर्षांनी होणारी जनगणना ही 2021मध्ये होणं अपेक्षित होतं. पण 2023उजाडला तरीही याचा काही थांगपत्ता नाही.
मुळात जनगणना होते कशी, ती महत्त्वाची का आहे आणि ती न झाल्यामुळे काय काय खोळंबलंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन - शरण्या ऋषिकेश, गुलशनकुमार वनकर
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



