सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात- व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात...
सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात- व्हीडिओ
आदित्य ठाकरे
फोटो कॅप्शन, आदित्य ठाकरे
Published

आदित्य ठाकरेंनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातल्यानंतर सरकारवर टीका केली.

यावेळी त्यांनी विधानसभेत सरकार बोलू देत नसल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

हेही पाहिलंत का?