जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, जमीन मोजणीच्या धोरणात बदल, मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या
जमीन मोजणीच्या धोरणात बदल; मोजणीचे नवीन दर आणि कालावधी जाणून घ्या
Published

राज्य सरकारनं जमीन मोजणीच्या नियमांत मोठे बदल केले आहेत. त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

जमीन मोजणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील दर आणि मोजणीचा कालावधी नव्यानं निश्चित करण्यात आलाय.

कोणते आहेत हे बदल, जाणून घेऊया गावाकडची गोष्ट-183 मध्ये.

  • लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
  • कॅमेरा – किरण साकळे
  • एडिट - मयूरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)